व्याजदराचा तक्ता
संस्थेची टिपणी
पतसंस्थेची कामे
आर्थिकविकासाचा तक्ता
कर्जाचे प्रकार
   
पतसंस्थेकडुन दिली जाणारी सेवा
 

१] विनम्र व तत्पर सेवा

२] आर्थिक देवाण-घेवाणीची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत

३] जेष्ठ नागरीकांना एक वर्षा पुढे मुदत ठेव गुंतवणुकीस १% जादा व्याजदराची सुविधा

४] ९ अल्प बचत प्रतिनिधींमार्फत दैनंदिन अल्प बचत कलेक्शन केले जाते.

५] मुदतीस परत फेड करणा-या कर्जदाराची नोंद घेउन वार्षिक सभेत सत्कार/सन्मान केला जातो.

६] दुग्ध व्यवसाय करणा-या सभासदांना गाय खरेदीसाठी रुपये ३०,०००/- पर्यंत दसादशे १२% व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

७] सोने तारण कर्ज सुविधा दसादशे १३% व्याजदराने उपलब्ध करुन दिलेली आहे.

८] कुंदेवाडी, मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहत, गुरेवाडी, बारागांव पिंप्री, सुळेवाडी, विजयनगर सिन्नर शहर या गांवाकरीता विज-बील भरणा केंद्र सुरु केलेले आहे.

९] भविष्यात टेलिफोन बिल भरणा केन्द्र सुरु केले जाणार आहे.

 
 
व्याजदराचा तक्ता  
 
मुदतठेव खाते
   
कालावधी व्याजदर द.सा.द.शे.
   
३० दिवस ते ४५ दिवस ८%
४६ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी ९%
१ वर्ष ते २ वर्षेपेक्षा कमी १०.५०%
२ वर्षेपासून पुढे ११%
   
जेष्ठ नागरिकाने एक वर्षापुढे मुदतठेव खाते रक्कम गुंतवणुक केल्यास वरिल व्याजदरापेक्षा १% जादा व्याजदर सुविधा उपलब्ध
(वयाचा पुरावा देणे बंधनकारक राहील)
दामदुप्पट ठेव योजना - ७७ महिन्यात दाम दुप्पट
ज्येष्ठ नागरिकांसाठी ७१ महिन्यात दामदुप्पट ठेव योजना
वयाची अट- वय वर्षे ६० पुर्ण (वयाचा पुरावा देणे बंधनकारक राहील)
 
रिकरींग ठेव खाते
 
दरमहा रक्कम रु.१००/- किंवा त्याचे पटीत भरा व ५ वर्षानंतर खालीलप्रमाणे रक्कम मिळवा
दरमहा भरावयाची रक्कम  ठराविक मुदतीनंतर व्याजासह मिळणारी रक्कम
  १२ महिने २४ महिने ३६ महिने ४८ महिने ६० महिने
१००/- १,२६०/- २,६६०/- ४,२४०/- ५,९८०/- ८,०००/-
५००/- ६,३००/- १३,३००/- २१,२००/- २९,९००/- ४०,०००/-
१,०००/- १२,६००/- २६,६००/- ४२,४००/- ५९,८००/- ८०,०००/-
 
 
अल्पबचतठेव खाते
   
कालावधी नविन व्याजदर
महिने पुर्ण झाल्यास २%
१ वर्ष पुर्ण झाल्यास ४%
२ वर्ष पुर्ण झाल्यास ४.५०%
३ वर्ष पुर्ण झाल्यास ५%