श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
» दि.१४/१०/१९९७ रोजी संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सिन्नर, श्री. बी.वाय.पगारे यांचे हस्ते स्विकारतांना पतसंस्थेचे संस्थापक / चेअरमन मा.श्री. नामकर्ण आवारे व इतर सर्व सहकारी संचालक सदस्य


» पतसंस्थेचा उदघाटन समारंभ

दि. ०१/११/१९९७

» पतसंस्थेची नवी इमारत
» पतसंस्थेची जुनी इमारत
पतसंस्थेने प्रथम सात वर्ष अतिशय छोट्या व भाडेच्या जागेत कामकाज सुरु केले ती पतसंस्थेची जुने कार्यालय याच जागेतुन संस्थेचे कामकाज सुरु झाले.
» श्री जगदंबा माता पतसंस्थेच्या वतीने दर वर्षी दिपावली बलिप्रतिपदेच्या शुभ मुहुर्तावर वर्धापनदिन साजरा केला जातो. अशाच व्दितीय वर्धापन दिन समारंभात दिप प्रज्वलन करतांना सिन्नरचे आमदार मा.माणिकराव कोकाटे व नाशिकचे तात्कालिन खासदार उत्तमराव ढिकले व इतर मान्यवर.  
» वर्धापनदिना निमीत्त आयोजित केलेल्या कार्याक्रमात सिन्नर ऒद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन मा.श्री.दिलीपराव शिंदे आपले मनोगत व्यक्त करतांना.
» उपशाखा मुसळगांवचे उदघाटन क्षणचित्रे ( २२/१०/१९९९ )
वंदनीय प.पु. आण्णासाहेब मोरे यांचे शुभहस्ते व तात्कालीन जिल्हा उपनिबंधक यांचे उपस्थितीत पार पडला. त्या उद्घाटन समारंभाचे क्षणचित्र
     
 
» सिन्नर ऒद्योगिक सहकारी वसाहत शाखेचा उदघाटन समारंभ आदरणीय कॅप्टन श्री. अशोक कुमार खरात साहेब यांचे शुभ हस्ते संप्पन झाला. त्या समारंभचे क्षणचित्र. ( ०९/११/२००६ )
     
 
» संस्थेने काढलेली प्रथम दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा १ जानेवारी २००८ रोजी संपन्न झाला. त्या समारंभाचे क्षणचित्र 
     
 
» संस्थेने काढलेली व्दितीय दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा १ जानेवारी २००९ रोजी संपन्न झाला. त्या समारंभाचे क्षणचित्र
 
वीज बिल भरणा केंद्र सेवा शुभारंभ - ०८/०५/२००९
     

समारंभाचे दिप प्रज्वलन

वीज बील भरना स्विकारतांना

पाहुण्यांचे स्वागत

मान्यवरांचे मनोगत

प्रमुख पाहुण्यांचे मनोगत

समारंभास मान्यवरांची उपस्थिती
     
 
» संस्थेले वेळोवेळी वाहन खरेदीसाठी कर्ज वितरण केले त्या वाहन वितरण समारंभाचे क्षणचित्र.  
     
     
 
     
 
मासिक संचालक सभा
     
     
 
वार्षिक सर्वसाधारण सभेचे क्षणचित्रे
     
» संस्थेची उपशाखा मुसळगाव येथे दैनंदिन खाते व्यवहार करतांना खातेदारांचे छायाचित्र
 
विद्यार्थ्यी गुणगौरव समारंभ
     
 
 
आदर्श कर्जदारांचा सत्कार समारंभ