श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
 

१] दुध संस्थेच्या स्थापनेमुळे गावातील शेतक-यांना दुध उत्पादनाचा जोड धंदा करण्याची संधी उपलब्ध

२] दुध संस्थेच्या स्थापनेमुळे गावातल्या गावात शेतक-यांना दुध विक्रीची निश्चित हमी

३] दुध उत्पादक शेतक-यांना आपल्या दुधाचे दर १० दिवसांने बिल मिळण्याची निश्चित हमी.

४] दुध संस्थेमुळे शेतक-यां मध्ये दुध व्यवसाय करण्याची स्पर्धा, परीणामी आर्थिक उत्पनात वाढ

५] दुध संस्थेच्या स्थापनेमुळे नामांकित कंपनी तसेच तज्ञांकडुन दुध वाढीसाठी व जनावरांची निगा ठेवण्यासाठी मोफत मार्गदर्शन.