श्री जगदंबा माता पतसंस्था
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण
श्री जगदंबा माता दुधसंस्था
श्री जगदंबा माता वाचनालय
   
 
श्री जगदंबा माता दुधसंस्थेचे उदघाटन समारंभाचे क्षणचित्रे
     
     
 

श्री. जगदंबा माता सहकारी दुध उत्पादन संस्था मर्यादित चे मुसळगाव शाखा दुध संकलन केन्द्र

सुरुवात दि. : १८/०३/२००८

 
 
सिन्नर तालुका दुध संघास जास्तीत जास्त दुध पुरवठा करुन संस्थेचा तालुक्यातुन दुसरा नंबर आला म्हणुन संघाच्या वतीने मा. श्री. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पारितोषिक स्विकारतानां संस्थेचे उपसभापती मा. श्री. कमलाकर पोटे.
 
 
श्री. जगदंबा माता दुध संस्था, कुंदेवाडी मध्ये दुध संकलन करतांना दुधसंस्थेचे कर्मचारी वर्ग
 
 
श्री. जगदंबा माता दुध संस्था, कुंदेवाडी मध्ये दुध संकलन करतांना दुधसंस्थेचे कर्मचारी वर्ग
     
     
 
श्री. जगदंबा माता दुध संस्था, कुंदेवाडी मध्ये दुध जमा करतांना दुध उत्पादक सभासद