Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo Photo
 
     
  बालवाडी
  कृषि समिती
  स्वयं रोजगार
  आरोग्य समिती
  ग्रामसुधार समिती
  आदिवासी समिती
     
 
 
सत्यसेवा ग्रामविकास प्रतिष्ठाण कडुन दिली जाणारी सेवा -

या मध्ये सर्व प्रथम प्राधान्य आदिवासी बंधुना शासनाच्या विविध सेवा सवलती मिळवुन देणे यास राहिल.

 

१] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधुना सहज दाखला अंतर्गत विविध प्रकारचे प्रमाणपत्र शासनाकडुन मिळवुन देणे.

२] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधुना उत्पन्न दाखला पत्र मिळवुन देणे.

३] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधुना दर वर्षी खावटी योजने अंतर्गत अन्न-धान्य व रोख रक्कम शासनाकडुन मिळवुन देणे.

४] कुंदेवाडी व परिसरातील महिलांचे बचत गट स्थापन करणे.

५] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधुना गॅस युनिट मिळवुन देणे.

६] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधुना आदिवासी विकास प्रकल्पातुन दुधाळ योजने अंतर्गत मोफत गायी मिळवुन देणे.

७] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी जमातीच्या लोकांना घरकुले मिळवुन देणे.

८] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी कुटुंबाना वीजेचे कनेक्शन मिळवुन देणे.

९] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट बसवुन देणे.

१०] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये रस्ते डांबरीकरण करणे.

११] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करुन देणे.

१२] कुंदेवाडी व परिसरातील आदिवासी बंधु करीता सर्व प्रकारचे प्रशिक्षण शिबीराचे प्रतिवर्षी कुदेवाडी येथे आयोजन करणे.

१३] व्यवसाय प्रशिक्षणाव्दारे आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करणे.

१४] प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अथवा इच्छुक व्यावसायीकांना अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे.

१५] आदिवासी कुटुंबासाठी शेळीचे वाटप करणे.

१६] भुमिहीन दारिद्र रेषेखालील आदिवासींचे सब्लीकरण स्वाभिमान योजना तत्परतेने कार्यान्वीत करणे.

१७] आदिवासी मुलींची शाळेतील गळती थांबविणेसाठी उपस्थिती भत्ता देणे.

१८] आदिवासीं मुलांनी शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलांना वह्या पुस्तके व दप्तर तसेच खाऊचे वाटप करणे.

१९] शाळा व महाविद्यालयात शिकणा-या मुलां-मुलीसाठी सायकल देणे.

२०] सभामंडपाचे बांधकाम करुन मिळेणे.

२१] गाईंचा सामुहिक गोठा करणे.

२२] प्रत्येक वर्षी सामुहिक विवाहाचे आयोजन करणे.

२३] गावातील निराधार आदिवासी बांधवांना अभिमानाने जगण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे बाबत.

२४] गावातील विधवा महिलांचे पुर्नवसन करणेकामी आर्थिक सहाय्य देणे.

२५] कुंदेवाडी व परिसरातील विडीकामगारांना तात्पुरता पिवळ्या शिधा पत्रिका मिळवुन देणे.